ताज्या बातम्याराजकारण

आमदार रवींद्र धंगेकर यांची मनसे माळशिरस तालुका संपर्क कार्यालयाला सदिच्छा भेट

माळशिरस (बारामती झटका)

आमदार रवींद्र धंगेकर यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माळशिरस तालुका संपर्क कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांचा सत्कार तालुका अध्यक्ष सुरेश भाऊ टेळे व नगरसेविका रेश्माताई टेळे यांनी केला.

यावेळी मनसे माढा लोकसभा अध्यक्ष आप्पासाहेब कर्चे, तालुका सचिव लक्ष्मण नरोटे, शहराध्यक्ष सुरेश वाघमोडे, शहर उपाध्यक्ष भाऊसाहेब टेळे, श्रीपती वाघमोडे, निवृत्ती टेळे, राजाभाऊ काशीद, अनंत दोशी, रामभाऊ कर्चे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Leave a Reply

Back to top button