पळसमंडळ येथे गुरूवर्य ॲड. ह. भ. प. भागवत महाराज शिरवळकर यांचे सुश्राव्य कीर्तन होणार

गुरुवर्य कै. ह. भ. प. निवृत्ती काळे यांच्या पुण्यस्मरणानिमीत्त कीर्तन, आरती, पुष्पवृष्टी व महाप्रसादाचे आयोजन
पळसमंडळ (बारामती झटका)
पळसमंडळ, ता. माळशिरस येथे गुरुवर्य कै. ह. भ.प. निवृत्ती संभाजी काळे यांच्या तृतीय पुण्यस्मरणाचे आयोजन रविवार दि. ०४/०५/२०२५ रोजी तुकाई देवी मंदिर, काळे वस्ती, पळसमंडळ, ता. माळशिरस येथे करण्यात आले आहे. तृतीय पुण्यस्मरण निमित्त गुरुवर्य ॲड. ह. भ. प. भागवत महाराज शिरवळकर यांचे कीर्तन संपन्न होणार आहे. यावेळी किर्तनानंतर आरती, पुष्पवृष्टी व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी आपणांस आमंत्रण निमंत्रण द्यायचे राहून गेले असल्यास हेच आमंत्रण समजून उपस्थित राहण्याचे आवाहन समस्त काळे परिवार यांच्यावतीने करण्यात आले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.